मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे.
सुनील पाताडे यांचे राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान तसेच अनेक वर्षांपासून संघटनात्मक कामाचा अनुभव व दांडगा जनसंपर्क, प्रशासकीय अभ्यास पाहून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर , कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर, सहसेक्रेटरी सुधीर पराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष भिवा नाईक,आदी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










