आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट
कणकवली : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम कदम, जिल्हा खजिनदार आनंद पेंडूरकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष रविंद्र जंगम, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव (कुसुरकर), पंकज कदम, अंकुश कदम, शशिकांत सकपाळ, सुरेश भोसले, गणेश कांबळे, संदीप कदम, रवींद्र जंगम इत्यादी उपस्थित होते.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










