
शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज नियुक्तीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले.
यावेळी कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग नाईक, वैभव सावंत,नयना सावंत, सुरेश मोरे,उल्हास गावकर, अरविंद वारंग,संदीप वारंग,विजय राणे,विजय कदम,तुकाराम सावंत,तेजस सावंत,रमाकांत देऊलकर, संतोष तेली, अक्षय कदम,रचना खांदारे आदी उपस्थित होते.
1
/
110
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
1
/
110



Subscribe










