
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
१४ वर्षाखालील मुले
१. सोमील पंढरी देसाई (फाॅईल) द्वितीय क्रमांक
२. विश्वास आनंद पाडावे (ईपी) प्रथम क्रमांक
१४ वर्षाखालील मुली
१. जान्हवी विष्णू सावंत (फाॅईल) द्वितीय क्रमांक
२. सौम्या सतीश सावंत (सेबर) प्रथम क्रमांक
३. भार्गवी महादेव वरक (ईपी) तृतीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुले
१. शौर्य राजेश भोगले (ईपी) द्वितीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुली
१. तनुष्का विजय गावकर (फाॅईल) तृतीय क्रमांक
२. तन्वी अरुण घाडीगावकर(सेबर) तृतीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुले
१. आर्यन अनंत जाधव ( ईपी) द्वितीय क्रमांक
२. सागर संतोष गावकर (सेबर) द्वितीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुली
१. मनाली अरुण घाडीगावकर
(फाॅईल) प्रथम क्रमांक
२. ऐश्वर्या बुद्धाप्पा होनाळे(फाॅईल) द्वितीय क्रमांक
३. कथाश्री प्रकाश वायंगणकर(ईपी ) व्दितीय क्रमांक
वरील सर्व मुलांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक श्री. एस. के. सावळ सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐



Subscribe









