कुडाळ प्रतिनिधी: बैलपोळा शेतकऱ्यांचा आणि त्यांची आयुष्यभर साथ देणारा त्यांचा मित्र सखा म्हणजे बैल यांच्या ऋणानुबंधांचा सण .या दिवशी शेतकरी आपल्या अन्न दात्याची सजवणी करून त्याची पूजा करतो. आणि अतिशय लाडाने त्याला पूरण पोळी चा नैवेद्य खाऊ घालतो.बैलपोळा या सणा दिवशी कुडाळ शहरामध्ये बैल गाडी व बैल सजावट करून साजरा केला. स्थानिक कुडाळ, पावशी, कविलगाव या ठिकाणी आहे. शेतकरी आले होते.यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी देखील उपस्थित राहून या सणात आपला उत्साह दाखवला.अव्वल उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, श्री गावकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, तालुकाध्यक्ष अरविंद करालकर प्रवक्ते रत्नाकर जोशी, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, अभी गावडे, राकेश कांदे, राजेश पडते. चंदन कांबळी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
104
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
1
/
104


Subscribe










