
खेकडे पकडण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना
देवगड : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे आपल्या मित्रासह कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गालगत समुद्रकिनारी कुरल्या (खेकडे) धरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा अचानक पाय घसरला. त्या वेळी समुद्रात मोठ्या लाटा असल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. चेतन परब यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









