ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत मॅरेथॉनचा लुटला आनंद
कुडाळ येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आज पहाटे कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ मान्सून रन २०२६ या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत पाच किलोमीटर अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. यावेळी मेडल आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असलेले केनिया देशातील "इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन" विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत वैभव नाईक यांनी मॅरेथॉनचा आनंद घेतला.राणे हॉस्पिटलच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108


Subscribe









