महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुडाळ शहरातील पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दुकानाचे मालक राजन घाडी यांना आर्थिक फटका बसला आहे. आज शुक्रवारी सकाळपासून कुडाळ शहरात महावितरणकडून कमी व उच्च दाबाचा वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील तीन फ्रिज, इन्व्हर्टर आणि सीसीटीव्ही* बंद पडले आहेत. यात तब्बल 75 ते 80 हजार रुपयांचे नुकसान* झाल्याचा आरोप घाडी यांनी केला आहे.याबत महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी पाटेश्वर कोल्ड्रिंक्स येथे येऊन पंचनामा केला. दरम्यान, कुडाळ शहरात कमी-जास्त वीजप्रवाहामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत महावितरणकडून योग्य कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा राजन घाडी यांनी दिला आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










