कुडाळ : कायम ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला आणि त्या संघर्षावर मात केली.तडीपारी(हद्दपारी)पासून नेत्यांसाठी स्वतः केसेस झेलल्या असे व्यक्तिमत्व नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विजयी इतिहास रचला आणि संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असे सत्कार मूर्ती श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित प.पूज्य राऊळ यांच्या पिंगुळी येथील मठात सकाळी लघुरुद्र त्यानंतर नेरूर चव्हाटा मारुती मंदिर येथे लघुरुद्र नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन,सरंबळ जाधववाडी येथे अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा “लेक माझी तुळजाभवानी “ हा नाट्यप्रयोग नेरूर देऊळवाडा पंचायत समिती सदस्या सौ.दीप्ती प्रदीप उर्फ गोटू नाईक यांनी सोमवार दिनांक २०/०४/२०२६ रोजी पुरस्कृत केला आहे.त्याचप्रमाणे नेरूर चव्हाटा येथे रणझुंझार मित्रमंडळ पुरस्कृत “कृष्ण हनुमान युद्ध” हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी रसिक श्रोते, हितचिंतक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रुपेश पावसकर मित्रमंडळ, रणझुंझार मित्रमंडळ यांनी केले आहे. अशा या रणझुंजार संघर्षमय योध्दयाला वाढदिवसाच्या खुप खुप मनःपुर्वक हार्दिक स्वामीमय मंगलमय भगवामय शुभेच्छा……!

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक कार्यक्रमांची मांदियाळी……
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109

Subscribe









