
कुडाळ शहर भाजपच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला धडक देण्यात आली. यावेळी लाईट संबंधित तक्रारींचा पाढा वाचला . तसेच शहरातील उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत व जुने जीर्ण झालेले लाईट पोल,कमी दाबाच्या होणाऱ्या वीज पुरवठा संबंधी लक्ष वेधले. वीज वाहक तारांवर आलेल्या जीर्ण धोकादायक झाडे तात्काळ तोडण्यासंबंधी सूचना केल्या. तसेच वारंवार वीज खंडित केल्यामुळे शहरात असलेल्या गणेश शाळाना होणाऱ्या त्रासासंबंधीही लक्ष वेधले. गणेश चतुर्थीच्या पूर्वी शहरात निर्माण होणाऱ्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी अल्टिमेटम दिला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राउळ, तालुका चिटणीस राजू गवंडे, शहराध्यक्ष सुनील बांदेकर महिला शहराध्यक्षा सौ.मुक्ती परब, नगरसेविका सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब ,माजी नगरसेवक सचिन काळप उपस्थित होते.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








