
कुडाळ शहर शिवसेना यांचे आयोजन
कुडाळ : कोकणचे भाग्यविधाते लोकनेते माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महाआरोग्य शिबिर आणि महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य शिबिर अंतर्गत मोफत सेवा
▪️ कॉलेस्ट्रॉल तपासणी (उपाशी पोटी)
▪️ मधुमेहींसाठी HBA1C तपासणी
▪️ महिलांसाठी थायरॉईड तपासणी
▪️ कॅल्शियम तपासणी
▪️ ECG/ SUGAR/ BP CHECK UP AND CONSULTATION
🩸 रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र
😎 नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप
तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
📍स्थळ : श्री. सिद्धिविनायक हॉल, कुडाळ
☎️ संपर्क
चेतन पडते – 7218242999
आबा धडाम – 9404166868
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










