केवळ दैव बलवत्तर म्हणून…
सावंतवाडी : मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात दुचाकीवरील दोघे थोडक्यात बचावले.मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.अधिक माहिती अशी की,चिन्मय रविंद्र पेडणेकर (३६) आणि अन्य एकजण होडावडेवरुन कामानिमित्त गोव्याच्या दिशेने जाताना आज सकाळच्या सुमारास मळेवाड प्राथमिक शाळा जवळील वळणावर मायनिंग वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली.यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून केवळ दैवबलवत्तर म्हणून बालबाल बचावले.दोघानांही मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून डॉ.विक्रम मस्के यांनी प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहे.
1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









