कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः रक्तदान करून सामाजिक भान आणि मानवतेचा संदेश दिला.
“तरुणाई ही समाजाची खरी शक्ती आहे” हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी कार्यात सहभागी होत विद्यार्थिनींनी मानवतेचा आदर्श निर्माण केला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराला कृतीतून साकार करत त्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच रक्तदान शिबिराचे आयोजक यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना तसेच आरोग्याविषयी जागरूकता वाढते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

“रक्तदान शिबिरात रिगल कॉलेजच्या बीसीए विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग”
1
/
102
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध विकासकामांचा शुभारंभ #kankavali #sandeshparkar
नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा | Sandesh Parkar #sandeshparkar #kankavli
फिरोज बाबांच्या संपर्कात असणाऱ्या संजू परबांवर सत्ताधारी काय कारवाई करणार ? | Vaibhav Naik
1
/
102

Subscribe









