ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
कुडाळ तालुक्यातील बाव गाव परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावालगतच्या शेती व जंगल परिसरात बिबट्याची हालचाल नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे.
बिबट्या दिसल्याची माहिती सध्या वनविभागाला देण्यात आलेली नसल्याचे समजते. मात्र अचानक झालेल्या या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी आपापल्या पातळीवर सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळले असून लहान मुले व पाळीव जनावरे घरातच ठेवण्यात येत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांकडून या घटनेची चर्चा सुरू असून प्रशासनाकडे लवकरात लवकर याची दखल घेण्याची मागणी होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










