शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी आज प्रसन्ना गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते राणे कुटुंबीयांसोबत काम करत असून आमदार निलेश राणे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षवाढीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

error: Content is protected !!