कुडाळवासियांच्या सेवेसाठी शिवआपत्ती सेना तत्पर

शिवआपत्ती सेना जून जुलैच्या पावसाळी महिन्यात तत्पर सेवा कार्यासाठी धावणारी अगदी मोफत सेवा. उद्याच्या होणाऱ्या हवामान खात्याच्या कोकण किनारपट्टीवर दिलेल्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा कुडाळवासीयांच्या मदतीला मोफत सेवा देण्यासाठी झाली सज्ज झाली आहे.

हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर दिनांक 29 व 30 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.तरी अशा आपत्कालीन परिस्थितीत झाडे पडल्यास व इतर कोणतीही आपत्कालीन मदत लागल्यास कुडाळ शहरात आम्ही आपत्कालीन सेवा देण्यास तप्तर असल्याचे शिव अप्पती सेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी सांगितले आहे.

मदतीसाठी संपर्क

940581212
9923742121

error: Content is protected !!