श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पिंगुळी आयोजित नवरात्रोत्सव उत्सव 2025

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डबलबारी २०×२० भजनाचा जंगी सामना.


गुरुवार दिनांक ०२ ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी. ६.३०वाजता.

२०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना.


बुवा श्री शुभम पाळेकर.श्री मालवीर भूतनाथ प्रा भजन मंडळ (पाळेकरवाडी तालुका देवगड ) गुरुवर्य बुवा -श्री विजय परब व श्री गुणाजी पाळेकर. पखवाज- सर्वेश पाळेकर. तबला ओमकार लब्दे.


बुवा श्री. स्वप्निल मेस्त्री ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ (मुंबई दिवा ) गुरुवर्य भजन महर्षी बुवा कै चिंतामणी पांचाळ. पखवाज- श्री विनीत धुरी ( तालमणी प्रताप पाटील यांचे शिष्य ) तबला – श्री जितेश परब.

उद्घाटक – माजी आमदार माननीय श्री वैभवजी नाईक साहेब.

निमंत्रक – देऊळवाडी ग्रामस्थ. श्री देव रवळनाथ मित्र मंडळ देऊळवाडी.

स्थळ : श्री देव रवळनाथ मंदिर, देऊळवाडी.

error: Content is protected !!