Category क्राईम

मुंबईतील बेपत्ता तरुणाचा कुडाळात आत्महत्येचा प्रयत्न

विष प्राशन करून नस कापली, बेळगावच्या पर्यटकांमुळे वाचले प्राण कौटुंबिक वादातून उचलले पाऊल मुंबई येथून बेपत्ता असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने कुडाळ शहरात विष प्राशन करून व हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने,…

कुडाळ घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता;

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील वायंगणीवाडी येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कु. दिक्षा तिमाजी बागवे ही दि.०२/०८/२०२५ पासून बेपत्ता झाली आहे. ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण…

कारची दुचाकीला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालकाचा पलायन करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून कारचालकाला बेदम चोप कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ देऊळवाडी…

अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक

कुडाळ पोलिसांची कारवाई तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

पोटच्या मुलाकडून आईवर कोयत्याने वार

त्या माऊलीचा जागीच मृत्यू जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय ? कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. येथे सख्ख्या आईच्या डोक्यावर दगडाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दारूच्या नशेमध्ये चक्क पोटच्या गोळ्यानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ-…

खळबळजनक ! सख्ख्या आईच्या डोक्यात मारला दगड

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : घर बांधण्यासाठी जमिन देत नसल्याच्या रागातून मुलाने आईला शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन डोक्यावर दगड फेकून मारला. यात आई संगीता सुरेश तायशेटे (रा. हरकुळ बु. कावलेवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात…

२२ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

बांदा : कोनशी-भटवाडी येथील युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर (वय २२) असे तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ईशा…

धक्कादायक! कुडाळमध्ये महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात एका महिलेला विजेचा धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी…

साकेडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

२३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची धडक कारवाई कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या गावठी हातभट्टीच्या…

पिंगुळी येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मारहाण करणारे ते युवक सांगली येथील कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी…

error: Content is protected !!