डोक्यावर बंदुकीची गोळी लागावी अशा स्थितीत इजा
कणकवली : कणकवली मधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुशांत दळवी यांचा मृतदेह डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत कणकवली मोहन मळा या भागात आढळून आला आहे. डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या सदृश्य स्थितीत हा मृतदेह आढळल्याने हा घातपात की अन्य कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या बांधकाम व्यावसायिकेच्या डोक्यावर बंदुकीची गोळी लागावी अशा स्थितीत इजा झालेली आढळत आहे.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










