Category क्राईम

खळबळजनक ! सख्ख्या आईच्या डोक्यात मारला दगड

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : घर बांधण्यासाठी जमिन देत नसल्याच्या रागातून मुलाने आईला शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन डोक्यावर दगड फेकून मारला. यात आई संगीता सुरेश तायशेटे (रा. हरकुळ बु. कावलेवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात…

२२ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

बांदा : कोनशी-भटवाडी येथील युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर (वय २२) असे तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता ईशा…

धक्कादायक! कुडाळमध्ये महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात एका महिलेला विजेचा धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी…

साकेडीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा

२३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची धडक कारवाई कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत इशारा दिल्यानंतर कणकवली पोलीस अलर्ट मोडवर आले असून साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर हिच्या गावठी हातभट्टीच्या…

पिंगुळी येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मारहाण करणारे ते युवक सांगली येथील कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी…

सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरणी अमोल शिरसाटला जामीन मंजूर

सिंधुदुर्ग : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणारा पोलिसांच्या ताब्यात

मुलीची इंस्टाग्रामवर झाली होती तरुणाशी ओळख कणकवली : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या तरूणाला कणकवली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे ही कारवाई करण्यात आली. यात त्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी…

कर्ली नदीत उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

युवक नेरूर गावचा रहिवासी कुडाळ: कर्ली नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सकाळी चेंदवण येथे आढळून आला आहे. सागर मारुती नारिंग्रेकर (वय अंदाजे ३८) असे या मृत युवकाचे नाव असून, तो नेरूर चव्हाटा, वासूशेवाडी येथील रहिवासी…

कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

थेट पुलावरून घेतली नदीत उडी ओळख पटवण्याचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी अंदाजे १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाला लुटले

८२ हजारांचे दागिने लंपास; मळगाव येथील संशयित ताब्यात मालवण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाचे ८२ हजार ४०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे. याप्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या…

error: Content is protected !!