Category क्राईम

१६ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

माणगाव खोऱ्यातील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव – मोरे येथील इयत्ता दहावीत शिकण घेणा-या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कु. विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) ही वाडोस हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासाच्या…

महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने केले लंपास

कणकवली-मौदे एसटी बसमध्ये प्रवासा दरम्यानची धाडसी चोरी अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कणकवली : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

मुळदे गावात गावठी बॉम्बचा स्फोट

५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी परिसरात एकच खळबळ कुडाळ : तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली.…

शालेय मुलीचा पाठलाग करणा-या तरूणाला कुडाळवासियानी शिकवला धडा

विद्यार्थिनी एसटीने प्रवास करताना तरुण करायचा दुचाकीने पाठलाग कुडाळ : एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग…

देवगड येथून २ वर्षीय बालिकाचे अपहरण

पोलिसांकडून शोध सुरू देवगड : देवगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीने २ वर्षांच्या बालिकेला तिच्या आईच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवगड पोलिसांनी आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे. ​ओमकार सुनील बाणे (वय २८) असे…

नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत धमकी

२० वर्ष सश्रम कारावास सिंधुदुर्गनगरी : नात्यातील अल्पवयीन मुलीला धमकावत वारंवार लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादल्याप्रकरणी दोषी ठरवत आदित्य उर्फ मंदार अजित परब (वय 19 रा आरोस, गावठाण) व किरण केशव परब (रा न्हावेली, रेवटीवाडी) या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश…

आंदुर्ले येथील युवकाची आत्महत्या

गळफास घेत संपवले जीवन कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले ठाकुरवाडी येथील रहिवासी मिलिंद रमाकांत ठाकुर (वय ४२ वर्ष) यांने काजुच्या झाडाला गळफास घेऊन २० जानेवारी ( मंगळवार) रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतची खबर मंदार मुरार प्रभु…

कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

घावनळे अल्पवयीन युवती खुन प्रकरण कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन युवतीच्या प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार रा. गाठोस ता. कुडाळ याचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. संबंधित मुलगी दुसऱ्या मुलासोबत बोलते या कारणावरुन कुणाल कृष्णा कुंभार याने वाडोस…

विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील ओझरम – माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध…

नेपाळी कामगारावर चाकूहल्ला

१८ तासात आरोपी जेरबंद कणकवली येथील घटना कणकवली : शहरातील चायनीज सेंटरमध्ये काम करणाऱ्या नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस अवघ्या १८ तासांत सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. ही कारवाई ७ जानेवारी…

error: Content is protected !!