कणकवली तालुक्यातील घटना
कणकवली : तालुक्यातील ओझरम – माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध पडले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे साडे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर रामचंद्र महादेव वरक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95


Subscribe










