गळफास घेत संपवले जीवन
कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले ठाकुरवाडी येथील रहिवासी मिलिंद रमाकांत ठाकुर (वय ४२ वर्ष) यांने काजुच्या झाडाला गळफास घेऊन २० जानेवारी ( मंगळवार) रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतची खबर मंदार मुरार प्रभु पाटकर ( माजी सरपंच पाट ) यांनी निवती पोलिस ठाण्यात दिली. मिलिंद रमाकांत ठाकुर हे मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्याने काजु बागेत गेले होते. व तेथे नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील,आई, विवाहीत बहीण , असा परिवार आहे. निवृत्त प्राथमिक शिक्षक रमाकांत ठाकुर गुरुजी (आंदुर्ले) यांचा तो मुलगा होत. निवती पोलिस उप निरीक्षक श्री. डी.बी.शेट्ये , हवालदार श्री. पंढरीनाथ भांगरे यांनी पंचनामा केला.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










