त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ माडये यांची वेंगुर्ला तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला : काही दिवसांपूर्वी कोरजाई येथील बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबतचे वृत्त प्रसारित होताच यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी…
एकाला २० वर्षांचा सश्रम कारावास सिंधुदुर्ग : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (वय २६, रा. परुळे) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी धरून २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ३०…
युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांची मागणी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले असून प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली…
कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शास्त्रीय संगीत वर्गाचे उद्घाटन बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन…
कणकवली पोलिसांनी घेतले ताब्यात दोघांवरही आदेश भंगाचा केला गुन्हा दाखल कणकवली : तालुक्यातील कुर्ली वसाहत येथील अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र हद्दपारी आदेशाचा भंग…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या तत्पर कार्यशैलीचे आणखी एक उदाहरण व्हॉट्सॲपला एक मेसेज आणि काम पूर्ण;ग्रामस्थांकडून आभार पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस अस सध्या सिंधुदुर्गात वातावरण आहे.मिठबाव येथील रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक किस्सा घडलाय.देवगड तालुक्यातील आरे गावात गेल्या…
ते खड्डे २४ तासांच्या आत बुजवले कुडाळ : झाराप – साळगाव – माणगाव रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची देखील शक्यता होती. याबाबत सिंधुदर्पण न्युज…
विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री. कांबळे यांना विचारला जाब
मालवण : मनासारखे काम मिळत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ येथील २४ वर्षीय जगन्नाथ धोंडी सडवेलकर या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली, त्यामुळे…
पोलिसांकडून मदतीचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे…