एकाला २० वर्षांचा सश्रम कारावास
सिंधुदुर्ग : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (वय २६, रा. परुळे) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी दोषी धरून २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची महत्त्वपूर्ण शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणाचे कामकाज सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित मुलीला न्याय मिळाला असून, अशा अन्यायग्रस्त पीडितांना न्यायालयाचे संरक्षण मिळते, हे सिद्ध झाले आहे. अॅड. रुपेश देसाई यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले असून, यामुळे भविष्यात समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना असे कृत्ये करण्यास धजावणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










