Category महाराष्ट्र

तिलारी घाटात गोमांस पकडले

कर्नाटकातून गोव्यात नेले जात होते गोमांस भाजीपाल्याच्या आडून होत होती कर्नाटकातून तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तस्करी उघड भाजीपाल्याच्या आडून कर्नाटकातून गोव्यात होणारी गोमांसाची तस्करी हिंदुत्ववादी संघटना आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. त्यांनी गोमांस घेऊन येणारा ट्रक तिळारी घाटात…

शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी संजय आंग्रे यांची निवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी याबाबतची नियुक्ती केली असून पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र संजय आंग्रे…

दत्ता सामंत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे नवीन जिल्हाप्रमुख

काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तातडीने आज लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दत्ता सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली असून दत्ता सामंत हे…

वेताळ बांबर्डे भाजपचे बूथ अध्यक्ष कैलास यादव यांचे निधन

कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते कैलास अनिल यादव (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वेताळ बांबर्डे बुथ क्रमांक १७८ चे ते भाजपचे बुथ अध्यक्ष होते. त्यांच्यावर वेताळ बांबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भाजपचे हरहुन्नरी आणि सर्वांना परिचित…

दत्ता सामंत यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद?

लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ? कुडाळ – मालवण मतदारसंघात करणार प्रवेशांचा धडाका माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात…

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद आमदार नितेश राणे यांची देखील असणार उपस्थिती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती…

आमदार नितेश राणे 28 ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

कणकवली गांगोमंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत रॅली नामनिर्देशन दाखल केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभा कणकवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे हे आपला कणकवली विधानसभेच्या जागे करता उमेदवारी अर्ज सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. कणकवली गांगो…

‘तांबडी चांबडी’ गाण ठरलं आंतरराष्ट्रीय संगीत रेकॉर्ड लेबलवरील पहिलचं मराठी गाण

‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण! ठाणे : ‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे उच्चार होतात तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या…

तांबड्या मातीतला अस्सल रांगडा खेळ दर्शवणारं ‘बिग हिट मीडिया’चं पैलवान गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्याचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात संपन्न, अभिनेता अंकित मोहन, अभिनेता भूषण शिवतारे, आणि बालकलाकार शंभूने लावली हजेरी ! सिने अभिनेता अंकित मोहन म्हणतोय ‘झालोया मी पैलवान….अख्या महाराष्ट्राची शान’, बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाणं प्रदर्शित!…

ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा:SK प्रॉडक्शन्स

5 नोव्हेंबर रंगभूमी दिना निमित खास आयोजन सिंधुदुर्ग: दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी SK प्रॉडक्शन्स ने रंगभूमी दिनानिमित्त खास ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले असून सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा ही स्पर्धा दर्षकांसाठी तसेच अभिनय वेड्या कलाकारांसाठी एक पर्वणीच…