Category महाराष्ट्र

राठीवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची बिनविरोध निवड.

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील ग्राम पंचायत राठीवडे उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच स्वप्निल पुजारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर निवड करण्यात आली आहे. स्वप्निल पुजारे यांनी आपली अडीच वर्षांची…

बिना परवाना बंदूक बनवणे प्रकरणी कृष्णा धुरी याला पोलिस कोठडी

मुंबई येथून एकाला घेतले ताब्यात कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्याप्रकरणी माणगाव येथील कृष्णा धुरी यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली. तसेच पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले असून यामध्ये सुद्धा मुंबईवरून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईवरून ताब्यात…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया

कुडाळ : कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ या प्रशालेमध्ये दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त. ‘मतदान करणे हा माझा हक्क आहे. हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली सुरुवातीला विद्यार्थी…

वेंगुर्ल्याच्या अदिती परब हिला ‘मिस इंडिया २०२५’चा मानाचा किताब!

३१ जुलै रोजी ITC फॉरचून वाशी, नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दि इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया २०२५ स्पर्धेत वेंगुर्ल्याची अदिती परब हिने “मिस इंडिया २०२५” हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. मुळ गाव मांगल्याचा मठ, परबवाडी येतील रहिवासी सध्या दहिसर,…

आगीचा भडका उडाल्यामुळे महिला गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : आगीचा भडका उडाल्यामुळे देवसू-दाणोली येथील महिला भाजली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडली. सुवर्णा संतोष डोईफोडे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात…

सोशल मीडियाच्या मोहात पडू नका!

माजी मुख्याध्यापक श्री अशोक येजरे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षिस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न कुडाळ : विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी श्री प्रभू तेंडोलकर कुटुंबीयांमार्फत अव्याहत चालू असलेल्या या…

डिगस येथे श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीचा पुनः प्राण प्रतिष्ठापना सोहळा

कुडाळ : तालुक्यातील डिगस टेम्बवाडी येथील रहिवाशी भिवाजी जगन्नाथ सावंत यांच्या निवासस्थानी दिनांक 7 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी आठ ते दुपारी एक वाजता श्री विठ्ठल रखुमाई नूतन मूर्ती पुनः…

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा

संतोष हिवाळेकर पोईप राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, विरण बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय…

ठाकरे सेनेच्या घावनळे व माणगाव विभाग प्रमुख उप विभाग प्रमुख यांची नियुक्ती जाहीर

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत घावनळे विभाग व माणगाव विभागाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा परिणाम मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे, मत्स्यव्यवसाय…

error: Content is protected !!