सावंतवाडी तालुक्यातील घटना
सावंतवाडी : आगीचा भडका उडाल्यामुळे देवसू-दाणोली येथील महिला भाजली आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडली. सुवर्णा संतोष डोईफोडे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोईफोडे आपल्या न्हाणी घरात आग पेटवण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी चुलीत आज पेटवण्यासाठी डिझेल ओतले. मात्र माचीस लावल्यानंतर आगीने भडका घेतला. यात त्यांच्या अंगावरील कपडे जळाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले.
1
/
104
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
1
/
104


Subscribe










