Category महाराष्ट्र

वेंगुर्ले – शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले;

काही पर्यटक कुडाळ मधील असल्याचा संशय तिघांचे मृतदेह सापडले, तिघांना वाचवले ​वेंगुर्ला: शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे…

झाराप अपघात आंदोलन प्रकरणी माजी आमदारांवर अॅट्रोसिटी दाखल.

अधिकारी वर्गाने आपल्या मर्यादा विसरु नये…… धीरज परब यांचा सुचक इशारा. झाराप येथे अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातानंतर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा मिडलकट बंद केला गेला नाही.यावर हायवेच्या साळुखे यांना लोकांनी जाब…

सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

तब्बल ३३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक…

महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास जनआंदोलन छेडणार

शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा इशारा

मा. आम.वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार आहे का? आणि त्यातून…

राजन तेली यांचा शिंदे गटात प्रवेश

सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले राजन तेली यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते…

माजी आमदार राजन तेली हाती घेणार शिवधनुष्य

काही वेळातच करतील शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.…

श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पिंगुळी आयोजित नवरात्रोत्सव उत्सव 2025

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डबलबारी २०×२० भजनाचा जंगी सामना. गुरुवार दिनांक ०२ ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी. ६.३०वाजता. २०×२० डबलबारी भजनाचा जंगी सामना. बुवा श्री शुभम पाळेकर.श्री मालवीर भूतनाथ प्रा भजन मंडळ (पाळेकरवाडी तालुका देवगड ) गुरुवर्य बुवा -श्री विजय परब व श्री…

एअर गन, कोयता घेऊन फिरणाऱ्यांना दणका

हुमरस येथील घटनेत दोन आरोपींना अटक सोमवारी रात्री कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना ट्रिपलसीट अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात असलेले संशयित आढळले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यावरही ते पळून गेले, त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलागादरम्यान पोलिसांनी दुचाकीसह एका संशयिताला पकडले,…

देवगड येथे ‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली पतीवर गुन्हा दाखल;

नितेश राणे थेट पोलीस ठाण्यात; आरोपीवर ‘कडक कारवाई’चे आदेश. देवगड: येथील मळई, मुस्लिमवाडी परिसरात पतीने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सैबास आयुब खान (Saibas Ayub Khan) नावाच्या…

error: Content is protected !!