Category महाराष्ट्र

काजू बागेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

सावंतवाडी : माडखोल-वाळके कुंभे येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्यांचा मृतदेह आढळून आला आहे. लवू रामा गावडे (वय ५९ रा. माडखोल- डुंगेवाडी) असे त्याचे नाव आहे. ते काल सायंकाळी बागातयतीत गेले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याचे बंधू…

कुडाळ आगारासाठी एकही नवीन एसटी नाही; वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापकांना विचारला जाब

नवीन गाड्यांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची आगार व्यवस्थापकांची ग्वाही इन्सुली अपघातप्रकरणी चालकाला दोषी ठरवल्याने वैभव नाईक संतप्त

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा सेनेतील काही नेते, कार्यकर्ते करणार शिवसेनेत पक्षप्रवेश

शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत…

कुडाळ एसटी डेपो येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

एसटी कामगार सेना हि कर्मचारी हितासाठी कार्यरत असणारी एकमेव संघटना- वैभव नाईक

अखेर वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर महायुतीचा झेंडा…

आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली श्री.मंगेश वासुदेव परब यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड… कुडाळ : वेताळ बांबर्डे पणदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला असून आमदार निलेश राणे तसेच जिल्हा प्रमुख दत्ता सामंत…

वेंगुर्लेतील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण…

थेट सोलापुरातून माणसं आणून जबर मारहाण सकाळी मारहाण करून दिवसभर ठेवलं नजर कैदेत वेंगुर्ले : किरकोळ कारणावरून वेंगुर्ले येथील मेडिकल कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांना सोलापूर येथील तरुणांच्या जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल…

सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घराला आग

दोडामार्ग : साटेली भेडशी येथे घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात अंकिता अर्जुन नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न…

चालत्या डंपरची दोन्ही चाके तुटून अलग

मुंबई गोवा महामार्ग, नॅशनल हायवेवर पिंगुळी साई मंदिर समोर विरुद्ध दिशेने जात असलेल्या डंपरची मागची दोन चाके तुटून डंपर पासून अलग झाली मात्र डंपर चालकाने आवाज झाल्यानंतर तात्काळ डंपर थांबून प्रसंगावधान राखले यात डंपरचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ५२ हजार मतांचं गाठोडं, बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत संतोष हिवाळेकर/ मालवण रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक…

error: Content is protected !!