कुडाळ तालुक्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित केलेल्या महाएकादशी सोहळ्यास आज माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी आणि शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व देवालयाची प्रतिमा देऊन स्वागत केले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे,कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, उप विभागप्रमुख मंगेश बांदेकर, मंजू फडके, सुनील करवडकर,सागर पाटकर,गुरु देसाई,पूजा राऊळ,रुपेश खडपकर, अमृता जोशी, विठ्ठल घारे श्री. मठकर, हेमंत वालावलकर, रवी कांबळे, गोविंद पेडणेकर, आपा वालावलकर आदींसह वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
87
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
वराडमध्ये रुद्रनाथ फाऊंडेशन विरोधात जनआक्रोश #spatikshivling #malvan #shiv #mahadev #varad
विलवडे, वाफोली - भालावल गावातील ग्रामस्थ क्रशर -विरोधात एकवटले..! #sawantawadi
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणे आक्रमक, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी #niteshrane
वेंगुर्ला-म्हापणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा; नागरिकांचे प्रचंड हाल #vengurla #mhapan #cylinder
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : राजवीर गांगर्डे पाटील
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : अजय शिरसाट आणि सचिन गवंडे
1
/
87


Subscribe







