आचरा येथील कोळंबी प्रकल्पावर अज्ञाताकडून विषप्रयोग

सुमारे १८ लाखांची कोळंबी गतप्राण आचरा : आचरा- पारवाडी- डोंगरेवाडी लगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे…








