शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ उत्साही वातावरणात संपन्न

कुडाळ : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा गुरुपौर्णिमेच्याच्या शुभमुहूर्तावर झाराप मधील प्रथितयश उद्योजक श्री दिलीप प्रभुतेंडोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी,संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था उपाध्यक्ष…








