भोयाचे केरवडे गावचे उपसरपंच अर्जुन परब यांना मातृशोक

कुडाळ : भोयाचे केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन परब यांच्या मातोश्री सुलोचना पुरुषोत्तम परब यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ७५ वर्षांच्या होत्या. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर परबवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने परब कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!