कलमठमध्ये १ मार्चला रेकॉर्ड डान्स स्पर्धा
कणकवली : शिवतेजा मित्रमंडळातर्फे रविवार १ मार्च रोजी रात्री ९.३० वा. कलमठ-बाजारपेठ येथील पिंपळपार येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ५ हजार ५५५ रु., ३ हजार ३३३ रु., २ हजार २२२ रु., उत्तेजनार्थ १ हजार…








