सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक आराखडा सादर करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल , जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक विजय सकपाळ उपस्थित होते.
बैठकीत प्रस्तावित शिवस्मारकाची रचना, पुतळ्याचे स्वरूप, परिसर विकास, तांत्रिक बाबी तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री श्री. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या विविध बाबींचा आढावा घेतला.
यावेळी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक हे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात भर घालणारे ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची उभारणी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
1
/
118
विमानसेवा नियमित सुरू झाल्यावरच पालकमंत्र्यांनी त्याचा इव्हेंट करावा- मा.आ. वैभव नाईक
Nitesh Rane press | पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद | Sindhudurg #niteshrane
vengurla | वेंगुर्ला - तुळस गावात कोल्ह्यांचा भरवस्तीत वावर #vengurla
Sindhudurg | १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवा सुरू! | Nitesh Rane
चित्रपट सृष्टीच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या ९ कलाकारांची निवड
निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी | आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही!
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
1
/
118


Subscribe










