कुडाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी ऑनलाईन जाहीर झाली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील डीगस माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नेहा कृष्णा लाड, हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे तिच्या या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री अमरसेंन पुष्पसेन सावंत सर्व संचालक मंडळ तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुजा सावंत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेच्या वतीने तिचे हायस्कूलमध्ये अभिनंदन करण्यात आले. यावेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनुजा सावंत बोलताना म्हणाल्या, आमच्या या शाळेतील ग्रामीण भागातील मुले नेहमी स्पर्धा परीक्षेत अव्वल ठरलेली आहेत. यामध्ये शिक्षकांसोबत पालकांचेही मोठे योगदान आहे. नेहाच्या या यशाबद्दल तिचे गावातही कौतुक होत आहे. नेहाने अशीच उंच भरारी घ्यावी असेही सावंत यांनी बोलताना सांगितले.

डिगस माध्यमिक विद्यालयाची कु.नेहा लाड हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe








