कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…
जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू…
मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. सुनील पाताडे यांचे राजकीय…
रत्नागिरी : मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय मत्स्य विभागाच्या अधिकार देखील दाखल झालेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईच्या आदेश दिले होते. जानेवारीपर्यंत स्वतःहून बांधकाम हटवा, असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले…
कुडाळ : रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षक श्रीमती शलाका तांबे मॅडम, तसेच दुसरे अतिथी माजी प्राचार्य श्री.अवधूत भिसे सर…
गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड…
जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांचे आमरण उपोषण मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. मालवण शहरात अनेक वर्षापासून भटकी कुत्री, डुकरे,…
स्वर्गाकडे जाणारा मार्ग रस्ते,रेल्वे,आणि हवाई ह्या तिन्ही बाजूंनी खडतर सावंतवाडी: कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. या कोकणातील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात रोज हजारो पर्यटक येत असतात.या पर्यटकांसाठी आणि कोकणातील जनतेसाठी कोकणात सावंतवाडी येथे चिपी विमानतळ बांधण्यात आले. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त…
कुडाळ : मागासवर्गीय एज्यूकेशन सोसा. मांडकुली- केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालयाचा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. हिरोजी उर्फ रुपेश परब हॉटेल परबचे…
कुडाळ : रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासन निर्णय व प्रशासकीय आदेश यांची पायमल्ली करून मनमानी व बेजबाबदार कारभार हाकणाऱ्या ग्रामपंचायत व्यवस्थापन व प्रशासन यांच्या मुजोर कार्यपद्धती विरोधात डिगस ग्रामस्थांकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. अशा विविध प्रश्नांसाठी…