कुडाळ : रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षक श्रीमती शलाका तांबे मॅडम, तसेच दुसरे अतिथी माजी प्राचार्य श्री.अवधूत भिसे सर (मुंबई)लाभले होते…ते आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थी एक एक पायरी चढत उच्च पद मिळवले पाहिजे, की इच्छित फल प्राप्त होते.यावेळी प्रमुख उपस्थिती माजी विद्यार्थीश्री.समीर शृंगारे , श्री.राज साहनी, संस्था सदस्य अशोक आठलेकर , सुर्यकांत शृंगारे विजय मेस्त्री, संजय परब ,चेंदवण पोलिस पाटील उमेश शृंगारे , पोलिस पाटील शुभश्री गावंडे , कवठी पोलिस पाटील विठ्ठल राणे , शिक्षक पालक उपाध्यक्ष छाया रेवंडकर , मनिषा परब तसेच संस्था खजिनदार श्री.अरुण अमरे व शाळा समिती अध्यक्ष श्री.देवेंद्र नाईक ,शाळा समिती सदस्य संजय नाईक उपस्थित होते.. संस्था उपाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शरद शृंगारे आपल्या भाषणात संस्थाचे पुढील उद्देश सांगितले सुत्रसंचलन श्रीम.सिद्धि कांबळी व श्री.संतोष सांगळे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.माणिक पवार यांनी केले व आभारप्रदर्शन सौ.उर्मिला गवस यांनी केले.

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










