Category महाराष्ट्र

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्राथमिक विभागातून श्री पंढरीनाथ धोंडी सावंत, नाधवडे, वैभववाडी व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग सातार्डेकर, एम आर नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग यांना यावर्षीचा युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून…

ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली – ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक यांच्यावतीने प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज…

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश • लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी • योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा • कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक क्रीडा साहित्याचे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गनगरी येथे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्चे बॅडमिंटन…

गोव्यातील तरुणाला दोडामार्ग एलसीबीची बेड्या

चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटक दारू पिण्यास विरोध केल्याचा राग दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे गोव्यातील एका संशयिताला…

कुडाळ पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शामसुंदर भगत यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यावर सापडलेली ५०००/- रुपयांची रोख रक्कम केली मूळ मालकाला परत कुडाळ : महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य नेहमी प्रामाणिकपणे बजावत असतात. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आपले आयुष्य शांततेत जगू शकतो. आज कुडाळ येथे घडलेल्या घटनेमुळे यावर शिक्कामोर्तब झाले. त्याचे झाले असे की,…

एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण; कणकवलीत संदेश पारकर यांच्या हस्ते उपक्रम

एसटीच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळेत वृक्षारोपण कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी कार्यशाळांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) राज्यभर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली एसटी कार्यशाळा…

कुडाळ नगरपंचायतीकडून शहरात डास प्रतिबंधक फवारणी

कुडाळ शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : शहरात डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंधक फॉगिंग मोहीम राबवण्यात येणार आहे. ही फवारणी बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी सांगिर्डेवाडी,…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

जनता, कार्यकर्ते यांचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे – संदेश पारकर जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणार कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील संदेशप्रेमींची मंगळवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या सुमारास पारकर यांच्या कणकवली -बाजारपेठ येथील निवासस्थानी…

रक्तदान करणे ही केवळ एक सामाजिक सेवा नसून ‘काळाची गरज आणि राष्ट्रीय कर्तव्य’ आहे – संदेश पारकर

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली महाविद्यालयात ‘कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ’ भव्य रक्तदान शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कारखान्यात तयार होऊ शकतात, पण रक्त केवळ माणसाच्या शरीरातच तयार होऊ शकते. विज्ञानाने रक्ताला कोणताही पर्याय…

error: Content is protected !!