२३ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेंगुर्ला तालुक्यातील घटना वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी फॅन्सीस डिसोजा (वय २३) या युवकाने राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत…








