आ. निलेश राणेंच्या पाठपुराव्याने राजापुरात प्रवासी मार्ग निवाऱ्याची कामे सुरू

राजापूर : सर्व सामान्य जनतेशी निगडीत कोणतीही समस्या असो वा काम.. माजी खासदार आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेंना कळले आणि ते झाले नाही असे कधीच होत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाची दिरंगाई आणि रखडलेले…








