कणकवली : तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. सदरची आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा सुरू होता.
आगीची घटना समजताच घटनास्थळी गावातील नागरिकांनी धाव घेतली तसेच कणकवली पोलीस व कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबही दाखला झाला होता. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
घराला आग लागली त्यावेळी घरात दोन सिलेंडर होते. एक सिलेंडर बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe








