देवगड : जामसंडे येथील एका २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपवल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.
जामसंडे शांतीनगर येथील एका २५ वर्षीय अवधूत मनोहर धुवाळी या युवकाने सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्याला राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या संदर्भात त्यांचा भाऊ अमोल मनोहर धुवाळी यांनी देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा हवालदार विजय बिर्जे अधिक तपास करत आहेत
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










