वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्या डोक्यात लाकडाने जोरदार मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन घेऊन चोरटा पसार झाला आहे. या हल्ल्यात प्रभूलकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैभववाडी येथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात च्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पिएसआय माधुरी अडुळकर, उद्भव साबळे, हरीश जायभाय, अभिजित तावडे घटनास्थळी दाखल होत अधिक तपास करित आहेत.


1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90

Subscribe










