चक्क! पोलीस भरती परीक्षेला आलेल्या उमेदवाराची मुन्नाभाई स्टाईल कॉपी

मुंबई: पोलीस दलातील भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं…








