सावंतवाडी: मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील माजगाव कासारवाडा येथे रस्त्यालगत गटारात जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेला दुचाकीस्वार काही जणांच्या निदर्शनास आला आहे. आज मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी जखमीला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सागर सावळ (२३. रा. रामनगर. बांदा) असे या जखमी युवकाचे नाव आहे. दरम्यान त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोवा बांबोळी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










