मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ब्युरो न्यूज: छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी 395वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराजांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी मोठं भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले शिवरायांचे किल्ले कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










