Category महाराष्ट्र

फोंडाघाटात रिक्षा आणि कारचा भिषण अपघात

फोंडा : फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला. कलमठ येथील श्री. चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री. तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते

प्रलंबित शेतक-यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट

शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

२६ लाख २७ हजाराला गंडा वेंगुर्ला : ऑनलाइन फसवणुकी बाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना हि फसवणुकीचे प्रकार मात्र सुरूच आहेत. यात शिरोडा येथील एक तरुण बळी पडला आहे. शिरोडा येथील एका तरुणाला टेलिग्राम वर ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून तब्बल…

गवारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुडाळ : कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा. कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे…

कणकवलीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…

बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी

सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाले आहेत. सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप झाली. आज सकाळी नऊच्या…

शेत विहिरीत पडून महिलेचा दुदैवी मृत्यू

दोडामार्ग : झोळंबे येथे शेत जमिनीमध्ये नारळ सुपारी बागेत काम करण्यासाठी गेलेल्या तळकट जोशीवाडी येथील विवाहित महिला मानसी मनोहर देसाई वय वर्षे ३८ या शेत विहिरीच्या ठिकाणी पाणी काढायला गेल्या असता लाकडी रहाट तुटून त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडून दुदैवी…

सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…

error: Content is protected !!