Category महाराष्ट्र

कामगाराने दुचाकीसह एक लाखाचा ऐवज केला लंपास

कणकवली : कणकवली, विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या कामगाराने लंपास केला आहे. या चोरीप्रकरणी…

बंधारा फुटून वरवडे पुलाकडे ‘डायव्हर्ट’ रस्त्यावर पाणी | वाहतुकीवर परिणाम

कणकवली : वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूलनजीक पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीचे अडविलेले पाणी बुधवारी सायंकाळी अचानक ‘डायव्हर्ट’ केलेल्या रस्त्यावर आले. बंधारा बांधून अडविलेले पाणी बंधारा फुटल्याने अचानक रस्त्यालगत आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे तेथील वाहतुकीवर परिणाम झाला होता.…

भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला

कणकवली : कणकवली नगरपंयायतीच्या बाजूला सौ. राजश्री धुमाळे यांच्या घराशेजारी भटक्या कुत्र्यांचे शाळकरी मुले व शहरातील नागरीकांवर वारंवार हल्ले होत आहेत. मधलीवाडी येथील नविन डी.पी रोड वर सकाळी सायंकाळी चालण्याकरिता येणाऱ्या लोकांवर सुध्दा भटके कुत्रे धावून जाऊन हल्ले करत आहेत.…

रामगड हायस्कूलची तालुकास्तरावर निवड होत द्वितीय क्रमांक प्राप्त

संतोष हिवाळेकर / पोईप मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक वर्ष 24 /25 साठी हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. त्यानुसार मूल्यांकन समितीने आपल्या थंशाळेची तालुकास्तरावर निवड केली होती .संपूर्ण मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळातून आपल्या शाळेला…

पावशी येथे एस. टी. आणि वॅगनआर यांच्यात अपघात

कुडाळ : पावशी केसरकरवाडी येथे एस. टी. बस आणि वॅगनआर यांच्यात अपघात झाला आहे. कुडाळ – घावनळे मार्गावर पावशी केसरकरवाडी येथे बामणादेवी – कुडाळ एस. टी. व वॅगनआर यांच्यात अपघात होऊन कारचे नुकसान झाले आहे. रस्ता फार अरुंद असल्यामुळे हा…

कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत

धीरज परब यांच्या आरोपांवर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्पष्टीकरण कुडाळ : कुडाळ पोलीस आपली कामगिरी चोख पार पाडत असून धीरज परब यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कुडाळमधून होणाऱ्या अमली…

घराला आग लागून लाखोंचे नुकसान

कणकवली : तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. सदरची आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा सुरू होता. आगीची घटना समजताच घटनास्थळी…

काजूच्या बागेत मृतदेह

घातपात की आत्महत्या ? दोडामार्ग : दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?,…

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार – परशुराम उपरकर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन…

२५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत जीवन संपवले

देवगड : जामसंडे येथील एका २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपवल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. जामसंडे शांतीनगर येथील एका २५ वर्षीय अवधूत मनोहर धुवाळी या युवकाने सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्याला राहत्या घरी गळफास लावून…

error: Content is protected !!